JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MGNREGA-रोजगार हमी योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा येथे किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नामिकसूची अंतर्गत संसाधन व्यक्ती पदावर नोकरीची संधी

MGNREGA Aurangabad Job Recruitment 2023

MGNREGA Aurangabad Job Recruitment 2023Deputy Collector office, Aurangabad invites Offline applications in prescribed format till the last date 17/8/2023 & has arranged interview for eligible shortlisted candidates on date 29/8/2023 for the post of Resource Person for social audit in MGNREGA. The job location is Aurangabad District. The Official website & PDF/Advertise is given below.

उपजिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार औरंगाबाद जिल्हा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षणासाठी नामिकसूची अंतर्गत संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी दि. १७/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि पात्र उमेदवारांची दि. २९/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रोजगार हमी योजना, औरंगाबाद  भरती २०२३

या पदांसाठी भरती नामिकसूची अंतर्गत संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १० वी उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद  जिल्हा.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/८/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती,  निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्ज प्रक्रिया,अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज यासाठी www.nrega.nic.in आणि https://aurangabad.gov.in/ आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो), औरंगाबाद येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसंबंधित सुधारित सूचना https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf  येथे उपलब्ध आहेत.
  • अर्जाचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, रोहयो शाखा, ता. जि. औरंगाबाद.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/८/२०२३. (फक्त पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.

MGNREGA Aurangabad Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Aurangabad District
  • Posts Name – Panel Of Resource Person
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Minimum 10th std. pass. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not More than 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://aurangabad.gov.in/.
  • application procedure, terms & conditions, prescribed application format visit website – www.nrega.nic.in & https://aurangabad.gov.in/ & Deputy Collector Office (NREGA), Aurangabad.
  • Revised guidelines for said post – https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf 
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Deputy Collector (MNREGA), Collector Office, Aurangabad.
  • Last date for application – 17/8/2023 till 5.00 pm. (On working days)
  • Interview date & time – 29/8/2023. (For shortlisted candidates)
  • Venue – Ref. PDF/Visit website.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *