Table of Contents
MGNREGA Gondia Ombudsman Job 2024
MGNREGA Gondia Ombudsman Job 2024 – Deputy Collector office, Gondia invites Offline applications in prescribed format from Retired Class-1 officer who are residents of Gondia till the last date 07/02/2024 for the post of Ombudsman for MGNREGA. There is 1 post. The job location is Gondia District. The Official website & PDF/Advertise is given below.
उपजिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गोंदिया जिल्हा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी पदभरतीसाठी सेवानिवृत्त श्रेणी-१ अधिकाऱ्यांकडून दि. ७/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | तक्रार निवारण प्राधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | गोंदिया |
अर्ज पद्धती | व्यक्तिशः/टपाल/जलदगती टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ७/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – २ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ६६ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्ज प्रक्रिया,अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज यासाठी www.nrega.nic.in आणि https://gondia.gov.in/ आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो), चंद्रपूर येथे भेट दया.
- सदर पदभरतीसंबंधित सुधारित सूचना https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf येथे उपलब्ध आहेत.
- अर्जाचा पत्ता – रोहयो कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया.
MGNREGA Gondia Ombudsman Job 2024
- Recruitment Place – Gondia District
- Posts Name – Ombudsman
- Total Vacancies – 1 post.
- Nature of posts – Contract basis
- Contract Period – 2 years (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 45,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not More than 66 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
- application procedure, terms & conditions, prescribed application format visit website – www.nrega.nic.in & https://gondia.gov.in/ & Deputy Collector Office (NREGA), Gondia.
- Revised guidelines for said post – https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf
- Mode of application – In Person/By Speed Post/By Post.
- Address for application – MNREGA Cell, Collector Office, Gondia.
- Last date for application – 07/02/2024 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.