JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MGNREGA सातारा अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सामाजिक अंकेक्षणासाठी नामिकासूची अंतर्गत साधन व्यक्ती पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MGNREGA Satara Job Recruitment 2023

MGNREGA Satara Job Recruitment 2023 – Collector Office, Satara invites Offline applications in prescribed format till last date 13/09/2023 for the post of Resource Person for social audit in MGNREGA. The job location is Satara District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सातारा जिल्हा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षणासाठी नामिकासूची अंतर्गत साधन व्यक्ती पदभरतीसाठी दि. १३/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रोजगार हमी योजना, सातारा भरती २०२३

या पदांसाठी भरती नामिकासूची अंतर्गत साधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १० वी उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण सातारा जिल्हा.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती,  निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्ज प्रक्रिया,अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज यासाठी www.nrega.nic.in, https://www.satara.gov.in/ आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो), सातारा येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसंबंधित सुधारित सूचना https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf  येथे उपलब्ध आहेत.
  • अर्जाचा पत्ता – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्हा शाखा, जिल्हा अधिकारी कार्यालय, ता. जि. सातारा.

MGNREGA Satara Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Satara District.
  • Posts Name – Panel Of Resource Person
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Minimum 10th std. pass. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not More than 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.satara.gov.in/.
  • application procedure, terms & conditions, prescribed application format visit website – www.nrega.nic.in, https://www.satara.gov.in/ & Deputy Collector Office (MNREGA), Satara.
  • Revised guidelines for said post – https://nrega.nic.in/netnrega/writereaddata/Circulars/2205Ombudsperson_guidelines.pdf 
  • Mode of application – Offline.
  • Address for application – MNREGA Branch, Collector Office, Satara.
  • Last date for application – 13/09/2023 till 5.00 pm. (On working days)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *