JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH ESIS रुग्णालय, औरंगाबाद आणि नांदेड येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MH-ESIS Aurangabad Job Recruitment 2023

MH-ESIS Aurangabad Job Recruitment 2023 – Administrative Medical Officer, Maharashtra Employees State Insurance Society Hospital, Aurangabad has arranged interview on 6/3/2023 for the post of Full Time Medical Officer. There are 4 vacancies. The job location is Aurangabad & Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार औरंगाबाद आणि नांदेड येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ६/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान एमबीबीएस (जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद आणि नांदेड 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ६/३/२०२३  सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH ESI Society रुग्णालय परिसर, २रा मजला, पी-१६, नारेगाव मार्ग, चिखलठाणा, एमआयडीसी, औरंगाबाद.
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपर्यंत. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

MH-ESIS Aurangabad Job Recruitment

  • Recruitment place – Aurangabad & Nanded.
  • Posts’ name – Full Time Medical Officer.
  • Total vacancies – 4.
  • Educational qualification – Minimum MBBS(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Up to 58 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise.
  • Interview date & time – 6/3/2023 11.00 am to 2.00 pm.
  • Venue – Office Of The Administrative Medical Officer, MH ESI Society Hospital Campus, 2nd Floor, P-16, Naregaon Road, Chikhalthana, MIDC, Aurangabad.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *