JOIN Telegram
Thursday , 23 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIS औरंगाबाद येथे लेखा अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MH-ESIS Aurangabad Job Recruitment 2023

MH-ESIS Aurangabad Job Recruitment 2023 – Administrative Medical Officer, Maharashtra Employees State Insurance Society Hospital, Aurangabad invites application from state govt. service retired Accounts Officer Group-B Maharashtra Finance & Accounts Service & has arranged interview on 14/9/2023 for the post of Accounts Officer. There is 1 vacancy. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखा अधिकारी पदभरतीसाठी शासकीय सेवानिवृत्त लेखाधिकारी गट-ब महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा यांची दि. १४/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती लेखा अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १४/९/२०२३  सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण आर एच-३३, गोरख वाघ चौक, मनाली स्क्वेअर, पहिला मजला, वाळूज, औरंगाबाद – ४३११३६.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा कमी असावे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

MH-ESIS Aurangabad Job Recruitment 2023

  • Recruitment place – Aurangabad.
  • Posts’ name – Accounts Officer.
  • Total vacancies – 1 post.
  • Age limit – Less than 65 years. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise.
  • Interview date & time – 14/9/2023 11.00 am to 1.00 pm.
  • Venue – RH-33, Gorakh Wagh Square, Manali Square, First Floor, Bajajnagar, Waluj, Aurangabad – 431136.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *