JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (MH-ESIS), नागपूर अंतर्गत विमा वैद्यकीय व्यवसायी ‘mIMP’ पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

ESIS Nagpur Job Recruitment 2023

MH-ESIS Nagpur Job Recruitment 2023 – Office Of Medical Administrative Officer, Maharashtra State Employees Insurance Society, Nagpur invites Offline applications in prescribed format from private Medical Practitioner till last date 19/3/2023 for appointment of ‘mIMP’ at District & Taluka place. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विदर्भ अंतर्गत जिल्हा आणि तालुका येथे विमा वैद्यकीय व्यवसायी ‘mIMP’ पदनियुक्तीसाठी खासगी वैद्यकीय व्यवसायिकांकडून दि. १९/३/२०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती विमा वैद्यकीय व्यवसायी – mIMP
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M.B.B.S. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी) 
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/३/२०२३
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि  कार्यालय येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालय, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, विदर्भ विभाग, आयसोलेशन, इमामवाडा, नागपूर – ४४०००३.

MH-ESIS Nagpur Job Recruitment

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – Medical Practitioner – mIMP.
  • Total vacancies – See advertise.
  • Qualification – M.B.B.S. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/Visit related office.
  • Mode of application – By Hand/By Post.
  • Address for application – Office Of Medical Administrative Officer, State Employees Insurance Society, Vidarbha Division, Opposite Isolation Hospital, Imamwada, Nagpur – 440003.
  • Last date for application date –  19/3/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *