JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIS रुग्णालय, चिंचवड, पुणे येथे विविध १० वैद्यकीय पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MH-ESIS Pune Job Recruitment 2022

MH-ESIS Pune Job Recruitment 2022 – Medical Superintendent Office, MH-Employees State Insurance Society, Chinchwad, Pune has arranged interview on date 22/12/2022 & 23/12/2022 to fill up various Medical posts. There are total 10 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय अधिक्षक कार्यालय, MH-ESIS, चिंचवड, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. २२/१२/२०२२आणि दि. २३/१२/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MH-ESIS पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी – i) युनानी ii) आयुर्वेदिक iii) होमिओपॅथी 
  • २) अर्धवेळ विशेषतज्ञ – i) बधिरीकरणतज्ज्ञ ii) रोगनिदानतज्ञ iii) भीषज 
  • ३) पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी –
    • विभाग – i) शल्यचिकित्सा ii) औषधीशास्त्र iii) अस्थिरोगशास्त्र iv) स्त्रीरोगशास्त्र   
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण चिंचवड, पुणे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ PDF/वेबसाईट बघावी – 

  • दि. २२/१२/२०२२ – 
    • वैद्यकीय अधिकारी
      • i) आयुर्वेदिक सकाळी ११.०० ते दुपारी १२.००.
      • ii) युनानीदुपारी १२.०० ते दुपारी १.००.
      • iii) होमिओपॅथी – दुपारी १.०० ते दुपारी २.००.
  • दि. २३/१२/२०२२ – 
    • अर्धवेळ विशेषतज्ञ –
      • i) बधिरीकरणतज्ज्ञ – सकाळी ११.०० ते दुपारी १२.००.
      • ii) रोगनिदानतज्ञ – दुपारी १२.०० ते दुपारी १.००.
      • iii) भीषज – दुपारी १.०० ते दुपारी २.००.
    • पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी – दुपारी २.० ते संध्याकाळी ५.३०.
मुलाखतीचे ठिकाण वैद्यकीय अधिक्षक कार्यालय, MH-ESIS रुग्णालय, मोहननगर, चिंचवड, पुणे – १९.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैद्यकीय अधिकारी – ३० वर्षांपर्यंत  
    • २) अर्धवेळ विशेषतज्ञ – ६७ वर्षांपर्यंत  
    • ३) पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी – ५७ वर्षांपर्यंत  
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैद्यकीय अधिकारी – i) युनानी ii) आयुर्वेदिक iii) होमिओपॅथी – रु. ५०,०००/- दरमहा 
    • २) अर्धवेळ विशेषतज्ञ – रु. ६०,०००/- दरमहा 
    • ३) पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी – रु. ८५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट द्या.

MH-ESIS Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Chinchwaad, Pune.
  • Posts Name –
    • 1) Medical Officer – i) Unani ii) Ayurvedic iii) Homoeopathy
    • 2) Part Time Specialist – i) Anaesthetist ii) Pathologist iii) Physician
    • 3) Post Graduate Medical Officer –
      • Departments – i) Surgery ii) Medicine iii) Orthopaedics iv) Gynaecology.
  • Total no. of vacancies – 10
  • Educational qualification – Ref. PDF.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Medical Officer – Up to 30 years
    • 2) Part Time Specialist – Up to 67 years
    • 3) Post Graduate Medical Officer – Up to 57 years
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Medical Officer – i) Unani ii) Ayurvedic iii) Homoeopathy – Rs. 50,000/- pm.
    • 2) Part Time Specialist – Rs. 60,000/- pm.
    • 3) Post Graduate Medical Officer – Rs. 85,000/- pm.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.esic.nic.in/.
  • Interview date & time – (Ref PDF/Visit website) 
    • 22/12/2022 –
      • Medical Officer –
        • i) Ayurvedic 11.00 am to 12.00 pm.
        • ii) Unani12.00 pm to 1.00 pm.
        • iii) Homoeopathy – 1.00 pm to 2.00 pm.
    • 23/12/2022 –
      • Part Time Specialist – 
        • i) Anaesthetist – 11.00 am to 12.00 pm.
        • ii) Pathologist – 12.00 pm to 1.00 pm.
        • iii) Physician – 1.00 pm to 2.00 pm.
      • Post Graduate Medical Officer – 2.30 pm to 5.30 pm.
  • Venue – Office Of The Medical Superintendent, Maharashtra State Employee State Insurance Society Hospital, Mohan Nagar, Chinchwad, Pune – 19.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *