JOIN Telegram
Thursday , 30 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MHADA छत्रपती संभाजीनगर – रु. ७०,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ २ पदांसाठी अर्ज करा !

MHADA CNS CLTC Recruitment 2025

MHADA CNS CLTC Recruitment 2025 – Chief Officer, Chhatrapati Sambhajinagar Housing & Area Development Board, Chhatrapati Sambhajinagar invites Offline applications till last date 29/01/2025 to 05/02/2025 for post of MIS Specialist at CLTC under Pradhanmantri Awas Yojna-Urban (PMAY). There are 2 vacancies. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य अधिकारी, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येथे शहरस्तरीय तांत्रिक कक्षासाठी स्थापत्य अभियंता आणि एमआयएस स्पेशालिस्ट पदभरतीसाठी दि. २९/०१/२०२५ ते दि. ५/०२/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, छत्रपती संभाजीनगर शहरस्तरीय तांत्रिक कक्ष भरती २०२५

या पदांसाठी भरती शहरस्तरीय तांत्रिक कक्षासाठी – १) स्थापत्य अभियंता २) एमआयएस स्पेशालिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर 
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २९/०१/२०२५ ते दि. ५/०२/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुटीचे दिवस वगळून)
  • वेतनमान – रु. ४०,०००/- ते रु. ७०,०००/-. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – म्हाडा कार्यालय, गृह निर्माण भवन, महावीर स्तंभाजवळ, सी. बी. एस. मार्ग, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१.

MHADA CNS CLTC Recruitment 2025

  • Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar.
  • Posts’ name – 1) Civil Engineer 2) MIS Specialist.
  • Total vacancies – 2 posts.
  • Payment – Rs. 40,000/- to Rs. 70,000/-. (See advertise)
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – MHADA Office, Gruhnirman Bhavan, Near Mahaveer Stambh, C.B.S. Marg, Chhatrapati Sambhajinagar – 431001.
  • Date for application – 29/01/2025 to 05/02/2025 till 5.00 pm. (Except Holidays) 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद अंतर्गत विधिज्ञांची नामिकसूची तयार करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MHADA Aurangabad Job Recruitment 2023

MHADA Aurangabad Job Recruitment 2023 – Aurangabad Housing and Area Development Board (AHADB), Aurangabad invites Offline applications from the professional advocates residing at Aurangabad till last date 28/2/2023 for the Empanelment Of Advocates. The job location is Aurangabad Zone. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती विधिज्ञांची नामिकसूची
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव L.L.B., L.L.M. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद परिक्षेत्र 
अर्ज पद्धती टपाल/समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/२/२०२३ कार्यालयीन वेळेत 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, सी.बी.एस. रोड, बाबा पेट्रोल पंपाजवळ, औरंगाबाद – ४३१००१.

MHADA Aurangabad Job Recruitment

  • Recruitment place – Aurangabad Zone.
  • Posts’ name – Empanelment Of Advocates
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – L.L.B., L.L.M. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applications – By Post/In Person.
  • Address for application – Aurangabad Housing and Area Development Board (AHADB), Gruhnirman Bhavan, C. B. S. Road, Near Baba Petrol Pump, Aurangabad – 431001.
  • Last date for application – 28/2/2023 during office hours.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *