JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रेल्वे मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली येथे रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/- वेतनावर सहायक प्रोग्रामर पदाच्या १२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Ministry Of Railways Job Recruitment 2023

Ministry Of Railways Job Recruitment 2023 – Ministry Of Railways, Government Of India invites Offline applications in prescribed format from Officers from Central/State Governments/Union Territories/Universities/Recognized Research Institutions/PSUs/Semi Government/Statutory/Autonomous Organizations till last date 3/05/2023 for posts of Assistant Programmer. There are a total 12 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

रेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नवी दिल्ली येथे केंद्र/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश/विद्यापीठ/मान्यताप्राप्त संशोधन संस्था/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/निमशासकीय/वैधानिक/स्वायत्त संस्थेतील अधिकाऱ्यांकडून सहायक प्रोग्रामर पदभरतीसाठी दि. ३/५/२०२३ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रेल्वे मंत्रालय, भारत सरकार भरती २०२३

या पदांसाठी भरती सहायक प्रोग्रामर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली.
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
अर्जाची तारीख आणि वेळ  दि.  ३/५/२०२३.
  • वेतनमान – रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/-. (PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://indianrailways.gov.in>About Indian Railways>Railway Board Directorates>Secretary Branches>ERB_II Circulars येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपसचिव (प्रशासन), कक्ष क्र. ११०-क, रेल भवन, रायसिना रोड, नवी दिल्ली – ११०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://indianrailways.gov.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

Ministry Of Railways Job Recruitment

  • Recruitment Place – New Delhi.
  • Posts Name – Assistant Programmer.
  • Total Vacancies – 12
  • Payment – Rs. 44,900/- to Rs. 1,42,400/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, selection procedure, other details see advertise/ref. PDF.
  • Website – https://indianrailways.gov.in>About Indian Railways>Railway Board Directorates>Secretary Branches>ERB_II Circulars.
  • Mode of applications – Offline.
  • Address for applications – Deputy Secretory (Admn.), Room No. 110-C, Rail Bhavan, Raisina Road, New Delhi – 110001.
  • Date for application – 3/05/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *