वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण – २९० गट अ/ब/क संवर्ग पदभरती सुरु ; अर्ज करा !

MJP Recruitment 2025

MJP Recruitment 2025 – Maharashtra Jeevan Prdhikaran invites Online applications in prescribed format till last date 19/12/2025 to fill up various Group A, B & C cadre posts on it’s establishment. There are total 290 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आस्थापनेवर विविध गट अ, ब आणि क संवर्ग पदभरतीसाठी दि. १९/१२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती २०२५

या पदांसाठी भरती
  • गट-अ –
    • अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ वरिष्ठ लेखा अधिकारी
  • गट-ब – 
    • लेखा अधिकारी
    • सहाय्यक लेखा अधिकारी
    • कनिष्ठ अभियंता – i) स्थापत्य ii) यांत्रिकी
    • उच्चश्रेणी लघुलेखक
  • गट-क – 
    • उपलेखापाल
    • कनिष्ठ श्रेणी लघुलेखक
    • कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक 
    • सहाय्यक भांडारपाल
    • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२९० जागा 
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.                                  
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १९/१२/२०२५. 
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ वरिष्ठ लेखा अधिकारी – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-
    • रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-
      • लेखा अधिकारी
      • उच्चश्रेणी लघुलेखक
    • रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-
      • सहाय्यक लेखा अधिकारी
      • कनिष्ठ अभियंता
      • कनिष्ठ श्रेणी लघुलेखक
    • उपलेखापाल रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- 
    • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- 
    • रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
      • कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक
      • सहाय्यक भांडारपाल
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण वर्ग) (ESM वगळून ). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mjp.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://mjp.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MJP Recruitment 2025

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • Group-A –
      • Internal Audit Officer/Senior Accounts Officer
    • Group-B –
      • Accounts Officer
      • Assistant Accounts Officer
      • Junior Engineer – i) Civil ii) Mechanical
      • Higher Grade Stenographer
    • Group-C – 
      • Deputy Accountant
      • Lower Grade Stenographer
      • Lower Clerk/Clerk-cum-Typist
      • Assistant Storekeeper
      • Civil Engineering Assistant
  • Total vacancies – 290 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Internal Audit Officer/Senior Accounts Officer – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-
    • Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-
      • Accounts Officer
      • Higher Grade Stenographer
    • Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-
      • Assistant Accounts Officer
      • Junior Engineer
      • Lower Grade Stenographer
    • Deputy Accountant – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/- 
    • Civil Engineering Assistant – Rs. 25,500/- to Rs. 81,100/- 
    • Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
      • Lower Clerk/Clerk-cum-Typist
      • Assistant Storekeeper
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved class) (ESM exempted). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://mjp.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/.
  • Last date for application – 19/12/2025.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://mjp.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ – रु. १,५५,८००/- पर्यंत वेतन ; ८ कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

BHC Nagpur JTI Recruitment 2025 - Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications from.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *