JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ३ भरती जाहीर

MJPJAY Job Recruitment 2023

MJPJAY Job Recruitment 2023 – State Health Assurance Society, Mumbai invites Online Email/Offline applications till the last date 2/8/2023 from eligible & Govt. service retired employees to form the panel for the posts of Chief Medical Consultant & Medical Consultant under MJPJAY. There are 3 posts. The job location is Worli, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य आरोग्य हमी सोसायटी कार्यालय, वरळी, मुंबई येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नामिकासुची तयार करण्यासाठी अर्हताधारक आणि अनुभवी सरकारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि वैद्यकीय सल्लागार पदभरतीसाठी दि. २/८/२०२३ पर्यंत ऑनलाईन ई-मेल/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) मुख्य वैद्यकीय सल्लागार २) वैद्यकीय सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण वरळी, मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन ई-मेल/व्यक्तिशः/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/८/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) मुख्य वैद्यकीय सल्लागार – रु. ८०,०००/- दरमहा. (बिगर शासकीय)
    • २) वैद्यकीय सल्लागाररु. ७०,०००/- दरमहा. (बिगर शासकीय)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – ao02@jeevandayee.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – राज्य आरोग्य हमी सोसायटी, “जीवनदायी भवन”, राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय आवार,गणपत जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई – ४०००१८.

MJPJAY Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Worli, Mumbai
  • Name of the post1) Chief Medical Consultant 2) Medical Consultant.
  • Educational qualification – Ref. PDF.
  • Total vacancies – 03 posts.
  • Age limit – Not exceeding 65 years. (Ref. PDF)
  • Payment(Ref. PDF) –
    • 1) Chief Medical Consultant – Rs. 80,000/- pm. (For Non Governmental candidates)
    • 2) Medical Consultant Rs. 70,000/- pm. (For Non Governmental candidates)
  • For detailed information about application procedure, terms & condition, eligibility criteria, other information etc. about above posts ref. PDF.
  • Mode of application – Online Email/In Person/By Post.
  • E-Mail for application – ao02@jeevandayee.gov.in.
  • Address for application – State Health Assurance Society,”Jeevandayee Bhavan”, Employees State Insurance Corporation Hospital Campus, Ganpat Jadhav Marg, Worli Naka, Worli, Mumbai – 400018.
  • Last date for application 2/8/2023 till 6.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *