JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MKSSS SOFT पुणे येथे एकूण २७ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी !

MKSSS SOFT Pune P/AP Recruitment 2024

MKSSS SOFT Pune P/AP Recruitment 2024 – Maharshi Karve Stree Shikshan Samstha’s School of Fashion Technology, Pune invites Online as well as Offline applications till last date 5/9/2024 for the posts of Assistant Professor in various disciplines & Principal. There are total 27 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य आणि विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ५/९/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणे भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) प्राचार्य २) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २७ जागा. (PDF/वेबसाईट बघावी)
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/९/२०२४.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF बघावी आणि https://soft.ac.in/pune/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्राचार्य पदासाठी – jobs@maharshikarve.org.
    • सहाय्यक प्राध्यापक पदासाठी – careers@soft.ac.in.
  • अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्राचार्य पदासाठी – प्रधान कार्यालय, मनुष्य संसाधन विभाग, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, कर्वेनगर, पुणे – ४११५०२.
    • सहाय्यक प्राध्यापक पदासाठी – प्रभारी प्राचार्य, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, व्हिजन इंग्लिश मिडीयम शाळेसमोर, नऱ्हे, पुणे – ४११०४१.
  • आरक्षण वर्गातील अर्जदारांनी त्यांच्या अर्जाची एक प्रत कुलसचिव, एसएनडीटी महिला विदयापीठ, चर्चगेट कॅम्पस, मुंबई – ४०००२० येथे पाठवावी.

MKSSS SOFT Pune P/AP Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune.
  • Post’s Name – 1) Principal 2) Assistant Professor.
  • Total no. of vacancies – 27 posts(Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://soft.ac.in/pune/.
  • Mode of application – Online & Offline.
  • E-Mail ID for applications – (Ref. PDF/Visit website) –
    • For Principal’s post – jobs@maharshikarve.org.
    • For Assistant Professor post – careers@soft.ac.in.
  • Applicants should send hard copy of online application along with all other prescribed certificates copies as per instructions.
  • Address for applications – (Ref. PDF/Visit website) –
    • For Principal’s post – Pradhan Karyalaya, HR Department, MKSSS’s School of Fashion Technology, Karvenagar, Pune – 411052.
    • For Assistant Professor post – Principal In charge, MKSSS’s School of Fashion Technology, Opp. Vision Eng Medium School, Narhe, Pune – 411041.
  • Reserved class applicants should send 1 copy of their application to Registrar, SNDT Women’s University, Churchgate Campus, Mumbai – 400020.
  • Last date for application – 5/9/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *