Table of Contents
MMC Mumbai Recruitment 2025
MMC Mumbai Recruitment 2025 – The Maharashtra Medical Council, Mumbai invites Online/Offline applications in prescribed format till last date 10/06/2025 & has arranged interview on date – to fill up posts of Legal Officer, Stenographer (Lower Grade) – English & Marathi and Junior Clerk. There are total 10 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी अधिकारी, लघुलिपीक (निम्न श्रेणी) – इंग्रजी व मराठी आणि कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. १०/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | १) विधी अधिकारी २) लघुलिपीक (निम्न श्रेणी) – इंग्रजी व मराठी ३) कनिष्ठ लिपिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १० जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल/व्यक्तिशः. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/०६/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. ५००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.maharashtramedicalcouncil.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – maharashtramcouncil@gmail.com.
- अर्जाचा पत्ता – महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, १८९-ए, आनंद संकुल, १ ला मजला, साने गुरुजी मार्ग, आर्थर रोड नाका, चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई – ४०००११.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.maharashtramedicalcouncil.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
MMC Mumbai Recruitment 2025
- Recruitment place – Mumbai.
- Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total vacancies – 10 posts.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 500/-. (For details regarding application fee procedure ref. PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.maharashtramedicalcouncil.in/.
- Mode of application – Online/Offline – By Post/In Person.
- E-Mail ID for application – maharashtramcouncil@gmail.com.
- Address for application – Maharashtra Medical Council, 189-A, Anand Complex, 1st Floor, Sane Guruji Marg, Arthur Road Naka, Chinchpokali (West), Mumbai – 400011.
- Last date for application – 10/06/2025 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.maharashtramedicalcouncil.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE