JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र अंतर्गत MBBS/BAMS पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी महाराष्ट्र वैदयकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) संवर्गातील वैदयकीय अधिकारी गट- अ (एस-२०) पदाच्या एकूण १७२९ भरतींची जाहिरात प्रकाशित

MMH MO Group-A Recruitment 2024

MMH MO Group-A Recruitment 2024 – Joint Secretory, Public Health Department, Mumbai invites Online applications in prescribed format till last date 1/2/2024 to 15/2/2024 to fill up posts of Medical Officer Group-A under Maharashtra Medical & Health Services Group-A cadre (S-20). There are total 1729 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

सहसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आरोग्य संस्था येथे महाराष्ट्र वैदयकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) संवर्गातील वैदयकीय अधिकारी गट- अ पदभरतीसाठी दि. १/२/२०२४ ते दि. १५/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७२९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७२९ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १/२/२०२४ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १५/२/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५०० /-. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https;//www.morecruitment.maha-arogya.com.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MMH MO Group-A Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Medical Officer Group-A.
  • Total vacancies – 1729 posts.
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website
  • Age limit – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-. (See advertise/Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https;//www.morecruitment.maha-arogya.com.
  • Date for application – 1/2/2024 from 10.00 am to 15/2/2024 till 11.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *