Table of Contents
MMM Pune Recruitment 2024
MMM Pune Recruitment 2024 – Marathwada Mitra Mandal, Pune invites Offline applications & has interview on last date 14/05/2024 for the posts of Full Time/Part-Time Teacher at Secondary & Higher Secondary for their Vidya Mandir High School, Thergaon (Kalewadi), Pune. There are total 9 vacancies. The job location is Thergaon (Kalewadi), Pimpari-Chinchwad, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
मराठवाडा मित्र मंडळ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग, विदया मंदिर हायस्कूल, थेरगाव (काळेवाडी), पुणे येथे पूर्णवेळ/अर्धवेळ शिक्षक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १४/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहेत. या भरतीं अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मराठवाडा मित्र मंडळ, पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती पूर्णवेळ/अर्धवेळ शिक्षक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – एकूण पद संख्या ९ जागा. नोकरीचे ठिकाण थेरगाव (काळेवाडी), पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन. मुलाखतीची तारीख जाणि वेळ दि. १४/०५/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- मुलाखतीची ठिकाण – मराठवाडा मित्र मंडळ, २०२/अ, डेक्कन जिमखाना, पुणे – ४११००४.
MMM Pune Recruitment 2024
- Recruitment place – Pune.
- Posts’ name – Full Time/Part-Time Teacher.
- Total vacancies – 9 posts.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 14/05/2024 at 11.00 am.
- Venue – Central Office, Marathwada Mitra Mandal, 202/A, Deccan Gymkhana, Pune – 411004.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.