JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL), मुंबई येथे विविध पदवीधर/अभियांत्रिकी पदविका/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३४,०२०/- ते रु. २,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर उपअभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता – II, Fire Inspector, वरिष्ठ सहाय्यक (HR), विविध सहाय्यक महाव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण ९ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MMRCL Mumbai Recruitment 2024 

MMRCL Mumbai Recruitment 2024 – Mumbai Metro Rail Corporation Limited invites Online & Offline applications in prescribed format till last date 15/04/2024 to appoint qualified and experienced professionals for the various posts. There arevacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध उच्चशिक्षित आणि अनुभवी व्यवसायी पदभरतीसाठी दि. १५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल*. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १५/०४/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • कमाल ४० वर्षे 
      • सहाय्यक महाव्यवस्थापक – i) सुरक्षा ii) RS
    • कमाल ३५ वर्षे –
      • सहाय्यक व्यवस्थापक – i) PR ii) अग्नी 
      • उपअभियंता – (सुरक्षा)
      • कनिष्ठ अभियंता – II – i) E&M ii) स्थापत्य 
      • Fire Inspector
      • वरिष्ठ सहाय्यक (HR) 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mmrcl.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.mmrcl.com/en/careers.
  • *सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे परिपूर्ण भरलेले विहित नमुन्यातील अर्ज टपालाने दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रति, उप महाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL-लाईन ३, ट्रान्सीट ऑफिस, इ-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई – ४०००५१.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.mmrcl.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

MMRCL Mumbai Recruitment 2024 

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 9 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Maximum 40 years –
      • Assistant General Manager – i) Safety ii) RS
    • Maximum 35 years –
      • Assistant Manager – i) PR ii) Fire
      • Deputy Engineer (Safety)
      • Jr. Engineer – II – i) E&M ii) Civil
      • Fire Inspector
      • Sr. Assistant (HR) 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mmrcl.com/.
  • Mode of applicationOnline & Offline*. (Ref. PDF/Visit website)
  • Application link – https://www.mmrcl.com/en/careers.
  • *Candidates belonging to Government Sector are required to forward their application in prescribed format on given postal address.
  • Address for application – To, Sr. Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL –Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.
  • Last date for applications – 15/04/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.mmrcl.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *