JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर येथे रु. २५,०००/- दरमहा वेतनाच्या १७ पदभरतींची सूचना

MNC Ahmednagar Job Recruitment 2022

MNC Ahmednagar Job Recruitment 2022 – Ahmednagar Municipal Corporation, Ahmednagar invites  Offline applications in prescribed format & has arranged interview on date 17/10/2022 for the various contractual post of Engineers at various departments in Ahmednagar Municipal Corporation. There are 17 posts. The job location isAhmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.


अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध विभागात कंत्राटी कनिष्ठ अभियंता  पदभरतीसाठी पर्यंत विहित नमुन्यातीलऑफलाईन अर्ज मागवून  दि. १७/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर भरती २०२२

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ अभियंता – i) स्थापत्य ii) यांत्रिकी २) विद्युत पर्यवेक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवीधर शिक्षण (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  मुलाखतीचे दिवशी 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने 
  • वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/१०/२०२२  सकाळी १०.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – मा. आयुक्त यांचे कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड, अहमदनगर.

MNC Ahmednagar Job Recruitment

  • Place of recruitment – Ahmednagar
  • Post’s Name – Engineer – i) Civil ii) Mechanical iii) Electrical
  • Total no. of posts – 17
  • Educational qualification – B.E. in relevant branch from recognized university.
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 6 months
  • Payment – Rs. 25,000/- pm
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Mode of applicationOffline 
  • Date for applications – On day of interview.
  • Interview date & time – 17/10/2022 10.00 am 
  • Venue – Commissioner Office, Ahmednagar Municipal Corporation, Aurangabad Road, Ahmednagar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *