JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अग्निशमन विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर येथे १० वी/आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,२२,८००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक अग्निशमन अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, फिटर व ड्रायव्हर आणि अग्निशामक विमोचक पदांच्या एकूण ३५० भरतींसाठी होणाऱ्या अग्निशमन व आणीबाणी सेवा परीक्षेसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MNC Nagpur Fire Department Recruitment 2023

MNC Nagpur Fire Department Recruitment 2023 – Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Online applications from date 6/12/2023 to 27/12/2023 to select the candidates through Fire & Emergency Services Exam for the posts of Assistant Station Officer, Sub Officer, Driver Operator, Fitter cum Driver & Fireman Rescuer on the Establishment Of Fire Department. There are 350 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

नागपूर महानगरपालिका, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अग्निशमन विभाग यांच्या आस्थापनेवर अग्निशमन व आणीबाणी सेवा परिक्षे अंतर्गत सहाय्यक अग्निशमन अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, फिटर व ड्रायव्हर आणि अग्निशामक विमोचक पदभरतीसाठी दि. ६/१२/२०२३ ते दि. २७/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नागपूर महानगरपालिका, अग्निशमन विभाग, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक अग्निशमन अधिकारी २) उपअग्निशमन अधिकारी ३) चालक यंत्रचालक ४) फिटर व ड्रायव्हर ५) अग्निशामक विमोचक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५० जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची तारीख  दि. ६/१२/२०२३ ते दि. २७/१२/२०२३ रात्री ११.५५ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – कमाल ४० वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सहाय्यक अग्निशमन अधिकारी – ४२ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • २) उपअग्निशमन अधिकारी –
      • निमशासकीय/शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी – ४७ वर्षांपर्यंत.
      • इतर – ३७ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • ३) चालक यंत्रचालक – ३२ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • ४) फिटर व ड्रायव्हर –
      • १८ ते ३५ वर्षे (खुला प्रवर्ग) 
      • १८ ते ४० वर्षे (आरक्षण वर्ग) 
    • ५) अग्निशामक विमोचक – ३२ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण वर्ग/EWS/Orphan) (माजी सैनिक वगळून). (PDF/वेबसाईट बघावी))
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://nmcnagpur.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – मुख्यालय, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MNC Nagpur Fire Department Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur
  • Post’s Name –
    • 1) Assistant Station Officer
    • 2) Sub Officer
    • 3) Driver Operator
    • 4) Fitter cum Driver
    • 5) Fireman Rescuer
  • Total vacancies – 350 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Assistant Station Officer – Not exceeding 42 years.
    • 2) Sub Officer –
      • For employees working in Central/Semi-Government – Up to 47 years.
      • others – Not exceeding 37 years.
    • 3) Driver Operator – Not exceeding 32 years.
    • 4) Fitter cum Driver –
      • 18 to 35 years (General Class)
      • 18 to 40 years (Reserved Class)
    • 5) Fireman Rescuer – Not exceeding 32 years.
  • Application fee – Rs. 1000/- (General Class) & Rs. 900/- (Reserved Class/EWS/Orphan) (Ex-Servicemen are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://nmcnagpur.gov.in/.
  • Date for application – 6/12/2023 to 27/12/2023 till 11.55 pm.
  • Address – Head Office, Nagpur Municipal Corporation, Civil Lines, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *