JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नाशिक महानगरपालिका अंतर्गत रु. २५,०००/- दरमहा वेतनावर पशुधन पर्यवेक्षक आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MNC Nashik Job Recruitment 2023

MNC Nashik Job Recruitment 2023 – Animal Husbandry Department, Nashik Municipal Corporation, Nashik invites Offline applications in prescribed format from state government service retired officers/employees till last date 26/9/2023 for the post of Livestock Supervisor & Livestock Development Officer. There are 7 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

पशुधन संवर्धन विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पशुधन पर्यवेक्षक आणि पशुधन विकास अधिकारी पदभरतीसाठी शासनाच्या सेवेतून निवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून दि. २६/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नाशिक महानगरपालिका, नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती १) पशुधन पर्यवेक्षक २) पशुधन विकास अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक   
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/९/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) पशुधन पर्यवेक्षक – रु. २५,०००/- दरमहा.
    • २) पशुधन विकास अधिकारी – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – पशुधन संवर्धन विभाग, तळमजला, नाशिक महानगरपालिका मुख्य कार्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MNC Nashik Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – 1) Livestock Supervisor 2) Livestock Development Officer.
  • Total vacancies – 7 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Livestock Supervisor – Rs. 25,000/- pm.
    • 2) Livestock Development Officer – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nmc.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Animal Husbandry Department, Ground Floor, Nashik Municipal Corporation Head Office, Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik.
  • Last date for application – 26/9/2023 from 10.00 am to 5.00 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *