JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे BE/ME शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर शहरस्तरीय तांत्रिक कक्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ (स्थापत्य अभियंता) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MNC Solapur CLTC Job 2024

MNC Solapur CLTC Job 2024 – Commissioner, Solapur Municipal Corporation, Solapur invites Offline applications & has arranged interview date 13/03/2024 for post of Municipal/Civil Engineer at CLTC under Pradhanmantri Awas Yojna-Urban (PMAY). There is 1 vacancy. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत येथे शहरस्तरीय तांत्रिक कक्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ (स्थापत्य अभियंता) पदभरतीसाठी दि. १३/०३/२०२४ रोजी  ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सोलापूर महानगरपालिका, सोलापूर शहरस्तरीय तांत्रिक कक्ष भरती २०२४

या पदांसाठी भरती शहरस्तरीय तांत्रिक कक्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ (स्थापत्य अभियंता)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर  
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १३/०३/२०२४ सकाळी ९.०० ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) बसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा/PDF पहा आणि http://www.solapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, ‘इंद्रभुवन’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/०३/२०२४ दुपारी १२.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, ‘इंद्रभुवन’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर – ४१३००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.solapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MNC Solapur CLTC Job 2024

  • Recruitment place – Solapur.
  • Posts’ name – Municipal/Civil Engineer.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Refer PDF/Visit website
  • Payment – Rs. 60,000/- pm. (Refer PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – http://www.solapurcorporation.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – General Administrative Department, Solapur Municipal Corporation, ‘Indrabhuvan’, Dr. Babasaheb Ambedkar Chowk, Railway Lines, Solapur – 413001.
  • Date for application – 13/03/2024 9.00 am to 11.30 am.
  • Interview date & time – 13/03/2024 at 12.00 noon
  • Venue – General Administrative Department, Dr. Babasaheb Ambedkar Sqaure, Solapur Municipal Corporation, Solapur – 413001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.solapurcorporation.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *