JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे योगशिक्षकांची नामिकसूची बनवण्यासाठी २७ योगशिक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MNC Thane Job Recruitment 2023

MNC Thane Job Recruitment 2023 – Thane Municipal Corporation, Thane invites Offline applications till last date 24/2/2023 for the posts of Yog Teacher to prepare Yog Teachers’ Panel for Arogyavardhini Primary Health Center under National Urban Health Mission. There are 27 vacancies. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below..

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे योगशिक्षकांची नामिकसूची बनवण्यासाठी योगशिक्षक पदभरतीसाठी दि. २४/२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.  या भरती अंतर्गत एकूण २७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ठाणे महानगरपालिका, ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती योगशिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी –
एकूण पद संख्या २७ जागा 
नोकरीचे ठिकाण ठाणे 
अर्ज पद्धती टपाल/हस्तपोहोच (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/२/२०२३
  • वेतनमान – रु. २५०/- प्रति योग सत्र. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://thanecity.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – ठाणे महानगरपालिका, ठाणे, मुख्य आस्थापना विभाग, प्रशासकीय भवन, १ला मजला, महापालिका भवन, सरसेनानी अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पंचपाखाडी, ठाणे (प.). – ४००००६२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://thanecity.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MNC Thane Job Recruitment

  • Recruitment place – Thane.
  • Posts’ name – Panel Yog Teacher.
  • Total vacancies – 27.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Rs. 250/- per yog session. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/re. PDF/Visit website – https://thanecity.gov.in/.
  • Mode of application – By Post/By Hand.
  • Address for application – Public Health Department, 4th Floor, Mahapalika Bhavan, Sarsenani Arunkumar Vaidya Marg, Chandanwadi, panchpakhadi, Thane (W.) – 400062.
  • Last date for application date – 24/2/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://thanecity.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *