JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे BE शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ अभियंता – स्थापत्य आणि विदयुत पदाच्या २ भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

MNLU Nagpur JE Recruitment 2024

MNLU Nagpur JE Recruitment 2024 – Maharashtra National Law University, Nagpur invites both Online & Offline applications in prescribed format till last date 31/07/2024 for the posts of Junior Engineer – Civil & Electrical. There are total 2 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ अभियंता – स्थापत्य आणि विदयुत पदभरतीसाठी दि. ३१/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता – i) स्थापत्य ii) विदयुत
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – नोंदणी टपाल/खात्रीची कुरियर सेवा. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/०७/२०२४.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १,५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १,०००/- (इतर). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची लिंक – https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm.
  • पदांच्या सविस्तर वर्णनासाठी, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया,विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, आरक्षण, अधिक माहितीसाठी PDF पहा आणि http://www.nlunagpur.ac.in येथे भेट दया.
  • परिपूर्ण भरलेल्या विहित नमुन्याची आगाऊ प्रत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवावी.
  • अर्जाचा ई-मेल आयडी – recruitment@nlunagpur.ac.in.
  • पदासाठी ऑफलाईन अर्ज पाठवताना अर्ज करत असलेल्या पदाच्या नावाचा लिफाफ्यावर “Application for the post of <–name of the post–>” असा उल्लेख करावा आणि ऑफलाईन अर्ज वेबसाईटच्या सूचनाप्रमाणे करावा.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, वारंगा, पो.. डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – ४१११०८ (महाराष्ट्र).
  • Candidates who have applied against Recruitment Notification RN-18/December 31, 2022 may provide their consent to consider their applications to registrar@nlunagpur.ac.in on or before July 25, 2024 (Thursday) against this advertisement.

MNLU Nagpur JE Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur
  • Name of the posts – Junior Engineer – i) Civil ii) Electrical
  • Total vacancies – 2 posts
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1,500/- (General class) & Rs. 1,000/- (For Others)(See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee payment link – https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm.
  • For detail descriptions of posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, experience, selection procedure, other information ref. PDF/ visit website – http://www.nlunagpur.ac.in.
  • Mode of application – Online & Offline – Registered Post/Reliable Courier Service
  • Send an advance scanned copy of Filled-in Application form online.
  • E-Mail Id for online applications – recruitment@nlunagpur.ac.in.
  • Hard copy of the application form duly filled in the prescribed form at given address.
  • The envelope should be super-scribed as “Application for the post of <–name of the post
    –>”.
  • Address for application – Registrar, Maharashtra National Law University, Nagpur, Waranga, PO: Dongargaon (Butibori), Nagpur – 441108 [Maharashtra]
  • Last date for application – 31/07/2024.
  • Candidates who have applied against Recruitment Notification RN-18/December 31, 2022 may provide their consent to consider their applications to registrar@nlunagpur.ac.in on or before July 25, 2024 (Thursday) against this advertisement.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

Application Fee Payment Link

Old Advertisement PDF Reference For Prior Applicants

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *