Table of Contents
MoEFCC Job Recruitment 2023
MoEFCC Job Recruitment 2023 – Ministry Of Environment, Forest & Climate Change, Government Of India invites Online & Offline applications in prescribed format till last date 13/7/2023 to fill up posts of Consultant – Physical Science & Economics/Finance in Climate Change Division. There are 2 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पर्यावरण परिवर्तन विभाग येथे सल्लागार – भौतिक विज्ञान आणि अर्थशास्त्र/वित्त पदभरतीसाठी दि. १३/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, भारत सरकार भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सल्लागार – १) भौतिक विज्ञान २) अर्थशास्त्र/वित्त |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तदेय/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १३/७/२०२३. |
- वयोमर्यादा – ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://moef.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – shard.sapra@nic.in.
- अर्जदारांनी ई-मेलच्या विषयात “Application for the post of Consultant ‘C’ in the discipline of Physical Science/Economics/Finance” असे नमूद करावे.
- अर्जाचा पत्ता – शरद, अतिरिक्त संचालक/वैज्ञानिक ई, भारत सरकार, पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, पर्यावरण परिवर्तन विभाग, ३री श्रेणी, पी-३२८, पृथ्वी विंग, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली – ११०००३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://moef.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MoEFCC Job Recruitment 2023
- Recruitment place – New Delhi.
- Posts’ name – Consultant – i) Physical Science ii) Economics/Finance.
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 65 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://moef.gov.in/.
- Mode of application – Online & Offline – By Post/By Hand.
- E-Mail ID for application – shard.sapra@nic.in.
- Applicants should mention “Application for the post of Consultant ‘C’ in the discipline of Physical Science/Economics/Finance” in subject line of E-Mail.
- Address for application – Shard, Additional Director/Scientist E, Government Of India, Ministry of Environment, Forest and Climate Change, Climate Change Division, 3rd Level, P-328, Prithvi Wing, Indira Paryavaran Bhawan, Jorbagh Road, New Delhi – 110 003.
- Last date for application – 13/7/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://moef.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.