JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), मुंबई येथे कला/वाणिज्य/विज्ञान/अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPCB Mumbai Job Recruitment 2023

MPCB Mumbai Job Recruitment 2023 – Maharashtra Pollution Control Board, Mumbai invites Online applications in prescribed format till last date 30/10/2023 to fill up posts of Climate Finance Expert, Climate Mitigation Expert, Climate Adaptation Expert & Project Consultant/Officer at State Climate Action Cell under the Environment and Climate Change Department Government of Maharashtra. There are 4 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पर्यावरणीय आणि वातावरणीय बदल विभाग अंतर्गत राज्य वातावरणीय कृती कक्ष येथे वातावरणीय वित्त तज्ज्ञ, वातावरणीय शमन तज्ज्ञ, वातावरणीय अनुकूलन तज्ज्ञ आणि प्रकल्प सल्लागार/अधिकारी पदभरतीसाठी दि. ३०/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वातावरणीय वित्त तज्ज्ञ
  • २) वातावरणीय शमन तज्ज्ञ
  • ३) वातावरणीय अनुकूलन तज्ज्ञ
  • ४) प्रकल्प सल्लागार/अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/१०/२०२३. 
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • रु. १,००,०००/- दरमहा –
      • वातावरणीय वित्त तज्ज्ञ
    • रु. ७५,०००/- दरमहा –
      • वातावरणीय शमन तज्ज्ञ
      • वातावरणीय अनुकूलन तज्ज्ञ
      • प्रकल्प सल्लागार/अधिकारी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mpcb.gov.in/ येथे भेट द्या.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/4zcg5DXEyojsZK4p8.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mpcb.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MPCB Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name –
    • 1) Climate Finance Expert
    • 2) Climate Mitigation Expert
    • 3) Climate Adaptation Expert
    • 4) Project Consultant/Officer
  • Total vacancies – 4 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Climate Finance Expert – Rs. 1,00,000/- pm
    • 2) Climate Mitigation Expert – Rs. 75,000/- pm
    • 3) Climate Adaptation Expert – Rs. 75,000/- pm
    • 4) Project Consultant/Officer – Rs. 75,000/- pm
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mpcb.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Google application link – https://forms.gle/4zcg5DXEyojsZK4p8.
  • Last date for application – 30/10/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mpcb.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *