Table of Contents
MPJAY Raigad Recruitment 2026
MPJAY Raigad Recruitment 2026 – Civil Surgeon, District General Hospital, Alibag-Raigad invites Offline applications in prescribed format till last date 31/3/2026 for the posts of Medical Co-ordinator & Dialysis Technician under Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana. There are total 10 vacancies. The job location is Alibag-Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग-रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना येथे वैद्यकीय समन्वयक आणि डायलिसिस तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ३१/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग-रायगड महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १० जागा. |
| नोकरीचे ठिकाण | अलिबाग-रायगड |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – टपाल. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/३/२०२६ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://raigad.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक रायगड, प्रशासकीय इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, मुख्य टपाल कार्यालयासमोर, बीच रोड, अलिबाग, जि. रायगड – ४०२२०१.
MPJAY Raigad Recruitment 2026
- Recruitment place – Alibag-Raigad.
- Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –

- Total vacancies – 10 posts.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure ref. PDF/Visit website – https://raigad.gov.in/.
- Mode of applications – Offline – By Post.
- Address for application – Civil Surgeon, Raigad, Administrative Office, District General Hospital Alibag, Opposite Central Post Office, Beach Road, Alibag, Dsit. Raigad – 402201.
- Last date for application – 31/3/2026 till 6.00 pm. (Except Govt. holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
जिल्हा सामान्य रुग्णालय,रायगड-अलिबाग येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांना रु. ७,०००/- ते रु. १०,०००/- दरमहा वेतनावर वाहनचालक आणि पदभरती अंतर्गत नोकरीची संधी
DGH Alibag-Raigad Recruitment 2022
DGH Alibag-Raigad Recruitment 2022 – Maharashtra State AIDS Control Society, District General Hospital Raigad-Alibag invites Offline applications in prescribed format & has arranged interview on the date 14/10/2022 for the contractual posts of Driver & Cleaner. There are total 2 posts. The job location is Alibag. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी वाहनचालक आणि क्लीनर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १४/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग भरती २०२२ | |
| या पदांसाठी भरती | १) वाहनचालक २) क्लीनर |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | १० वी उत्तीर्ण (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
| एकूण पद संख्या | २ जागा |
| नोकरीचे ठिकाण | अलिबाग |
| अर्ज पद्धती | प्रत्यक्ष |
| अर्जाची तारीख आणि वेळ | मुलाखतीचे दिवशी (PDF/वेबसाईट बघावी) |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- वेतनमान –
- १) वाहनचालक – रु. १०,०००/- दरमहा
- २) क्लीनर – रु. ७,०००/- दरमहा
- वयोमर्यादा – १८-३८ वर्षे
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
- परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती मुलाखतीच्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर द्याव्यात.
- वेबसाईट – https://zpraigad.maharashtra.gov.in
- मुलाखतीची तारीख – दि. १४/१०/२०२२ सकाळी ११.०० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग-रायगड, अलिबाग.
DGH Alibag-Raigad Job Recruitment
- Place of recruitment – Alibag
- Name of the post – 1) Driver 2) Cleaner
- No. of posts – 2
- Educational qualification – 10th pass (Ref. PDF)
- Nature of posts – Contract basis
- Payment –
- 1) Driver – Rs. 10,000/- pm
- 2) Cleaner – Rs. 7,000/- pm
- Age limit – 18-38 years (Ref. PDF)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF.
- Website – https://zpraigad.maharashtra.gov.in
- Mode of application – In Person
- Address for application – On interview day.
- Interview date – 14/10/2022 11.00 am
- Venue – District General Surgeon, District General Hospital, Alibag.-Raigad, Alibag.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati