JOIN Telegram
Wednesday , 14 May 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांची भरती !

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर (MPKV Ahilyanagar) भरती 2025. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगर (MPKV Ahilyanagar) येथे अॅग्रोनॉमी, कृषी वनस्पतीशास्त्र, प्राणी विज्ञान व दुग्धशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र / कृषी सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, कृषी प्रसार व कृषी अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदभरती जाहीर करण्यात आली आहे.

MPKV Bharti 2025

पात्र उमेदवारांनी आपला अर्ज http://mpkv.ac.in/ या संकेतस्थळावर दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने सादर करावा.

या भरती अंतर्गत एकूण 08 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 मे 2025.

अधिक माहितीसाठी कृपया विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *