Table of Contents
MPKV PAP Recruitment 2025
MPKV PAP Recruitment 2025 – Registrar, Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahilyanagar invites Online applications exclusively from Project Affected Persons (PAPs) of University project who have given their lands for this project (Agriculture University), MPKV, Rahuri, Dist. Ahilyanagar till last date 30/01/2025 to fill up various Group-C & Group-D posts under Special Recruitment Scheme. There are total 787 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
कुलसचिव, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसारविशेष भरती प्रक्रिये अंतर्गत येथे गट-क आणि गट-ड संवर्ग पदभरतीसाठी विशेषत्वाने संबंधित कृषी विदयापीठासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्प बाधित व्यक्तींकडून (प्रकल्पग्रस्त) दि. ३०/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७८७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर भरती २०२५
या पदांसाठी भरती गट-क आणि गट-ड संवर्ग (PDF/वेबसाईट बघावी) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ७८७ जागा नोकरीचे ठिकाण अहिल्यानगर. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३०/०१/२०२५ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
- वरिष्ठ लिपिक
- लघुटंकलेखक
- कृषी सहाय्यक
- पशुधन पर्यवेक्षक
- सहाय्यक (संगणक)
- वरिष्ठ यांत्रिक
- प्रक्षेत्र यांत्रिक
- जोडारी
- ओतारी
- दृक्श्राव्य चालक
- तारतंत्री
- मिश्रक (पशुवैदयक)
- वीजतंत्री
- रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
- लिपिक-नि-टंकलेखक
- नळ कारागीर
- मिस्त्री (स्थापत्य)
- वाहनचालक
- परिचर – i) प्रयोगशाळा ii) ग्रंथालय
- रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
- प्रमुख तालिकाकार (ग्रंथालय)
- आरेखक
- तांत्रिक सहाय्यक (यांत्रिकी)
- छायाचित्रकार
- सहाय्यक सुरक्षा अधिकारी
- रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-
- निर्गमन सहाय्यक (ग्रंथालय)
- अनुरेखक
- जुळणीकार
- कृषीयंत्र चालक
- रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-
- कनिष्ठ संशोधन सहाय्यक
- संगणक चालक
- रु. १६,६००/- ते रु. ५२,४००/-
- गणक
- गवंडी
- रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/-
- माळी
- रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/-
- सुरक्षारक्षक
- प्रयोगशाळा सेवक/पाल/नोकर
- शिपाई
- पहारेकरी
- मजूर
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://mpkv.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – कुलसचिव, महात्मा फुले कृषी विदयापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर – ४१३७२२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://mpkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
MPKV PAP Recruitment 2025
- Recruitment place – Ahilyanagar.
- Posts’ name – Group-C & Group-D cadre. (Ref. PDF/Visit website)
- Total vacancies – 787 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
- Senior Clerk
- Steno Typist
- Agriculture Assistant
- Live Stock Supervisor
- Assistant (Computer)
- Senior Mechanic
- Farm Mechanic
- Fitter
- Foundryman
- Audio-Visual operator
- Wireman
- Compounder (Veterinary)
- Electrician
- Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
- Clerk-cum-Typist
- Plumber
- Mistary (Civil)
- Driver
- Attendant – i) Laboratory ii) Library
- Rs. 29,200/- to Rs. 92,300/-
- Chief Cataloguer (Library)
- Draughtsman
- Technical Assistant (Mechanical)
- Photographer
- Assistant Security Officer
- Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
- Issue Assistant (Library)
- Tracer
- Compositer
- Tractor Driver
- Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
- Junior Research Assistant
- Computer Operator
- Rs. 16,600/- to Rs. 52,200/-
- Counter
- Meason
- Rs. 18,000/- to Rs. 56,900/-
- Gardner
- Rs. 15,000/- to Rs. 47,600/-
- Security Guard
- Laboratory Servant/Worker/Keeper
- Peon
- Watchman
- Mazdoor
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://mpkv.ac.in/.
- Mode of applications – Offline.
- Last date for application – 30/01/2025.
- Address – Registrar, Mahatma Phule Krushi Vidyapeeth, Rahuri, Dist. Ahilyanagar – 413722.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://mpkv.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE