MPSC मार्फत महाराष्ट पशुसंवर्धन सेवा विभाग मध्ये “सहाय्यक संचालक, पशुसंवर्धन, गट-अ” पदाच्या ३६२ रिक्त जागा भरती ची नवीन जाहिरात आलेली आहे. या भरती साठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया आज २० मे २०२५ पासून सुरु झालेली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या मग अर्ज सादर करावा . आणि अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा विभागामार्फत “सहाय्यक संचालक, पशुसंवर्धन, गट-अ” या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत.
एकूण 311 रिक्त पदांची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मे 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची व शुल्क भरण्याची अंतिम तारीख 9 जून 2025 आहे.
रिक्त पदांचा तपशिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहायक आयुक्त या पदांसाठी एकूण 362 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार असून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
ही नोकरी महाराष्ट्र राज्यात कुठेही लागू शकते. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून, उमेदवारांचे वय 19 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावे. खुला वर्गासाठी अर्ज शुल्क रु. 719/- असून, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ व अपंग उमेदवारांसाठी शुल्क रु. 449/- इतके आहे. अर्ज प्रक्रिया 20 मे 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जून 2025 आहे.
अर्ज कसा करायचा ? : उमेदवारांनी अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून https://mpsc.gov.in/ या लिंकवरून सादर करावा. अर्ज करताना संपूर्ण माहिती अचूक भरावी, कारण अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच, संबंधित आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. अधिक माहिती आणि तपशीलांसाठी कृपया मूळ PDF जाहिरात वाचावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE