Table of Contents
MPSC GAD DSW Recruitment 2024
MPSC GAD DSW Recruitment 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 1/03/2024 to 21/03/2024 to fill up post of Director, Group-A cadre at Sainik Welfare Department, Pune under General Administration Department of Government of Maharashtra. There is 1 position. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त सैनिक कल्याण विभाग, पुणे कार्यालय येथे संचालक, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. १/०३/२०२४ ते दि. २१/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | संचालक, गट-अ संवर्ग |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १/०३/२०२४ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. २१/०३/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
MPSC GAD DSW Recruitment 2024
- Place of recruitment – Pune.
- Post’s Name – Director, Group-A.
- Total no. of posts – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 719/- (General Class) & Rs. 449/- (Reserved class). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
- Mode of application – Online
- Application link – https://mpsconline.gov.in
- Date for applications – 1/03/2024 from 14.00 pm to 21/03/2024 till 23.59 pm.
- For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE