Table of Contents
MPSC GAD SPI Job 2024
MPSC GAD SPI Job 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 23/12/2024 to 13/01/2025 to fill up posts of Director, Group-A cadre at Services Preparatory Institute (SPI) Chhatrapati Sambhaji Nagar under General Administration Department of Government of Maharashtra. There is 1 position. The job location is Chhatrapati Sambhaji Nagar. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद कार्यालय येथे संचालक, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. २३/१२/२०२४ ते दि. १३/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | संचालक, गट-अ संवर्ग, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २३/१२/२०२४ दुपारी १४.०० ते दि. १३/०१/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
MPSC GAD SPI Job 2024
- Place of recruitment – Chhatrapati Sambhaji Nagar.
- Post’s Name – Director, Group-A, Services Preparatory Institute.
- Total no. of posts – 1 post.
- Payment – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 719/- (General Class) & Rs. 449/- (Reserved class). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
- Mode of application – Online.
- Application link – https://mpsconline.gov.in.
- Date for applications – 23/12/2024 from 14.00 pm to 13/01/2025 till 23.59 pm.
- For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE