JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ५५,१००/- ते रु. १,७५,१००/- वेतनावर सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब संवर्ग पदांच्या एकूण ३५ वाढीव जागांचे शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GSDA/AG Corringendum 2024

MPSC GSDA/AG Corringendum 2024 – Maharashtra Public Service Commission announces that number of the posts of Assistant Geologist Group-B, Water Survey & Development System under Maharashtra Government’s Water Supply & Sanitation Department are increased from 22 to 35 positions. There are 35 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता  विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब संवर्ग पदभरतीसाठी एकूण जागा २२ वरून ३५ वाढीव जागा केल्या आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती शुध्दीपत्रक २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक भूवैज्ञानिक, गट-ब संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण वाढीव पदसंख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
वयोमर्यादा PDF/वेबसाईट बघावी.
वेतनमान रु. ५५,१००/- ते रु. १,७५,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  •  पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC GSDA/AG Corringendum 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Assistant Geologist Group-B. (Ref. PDF/Visit website) 
  • Total no. of posts – 35 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Rs. 55,100/- to Rs. 1,75,100/- (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *