JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत DE/BE (Automobile/Mechanical Engineering) शिक्षितांसाठी आरोग्य सेवा संचलनालय येथे रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर सहाय्यक संचालक – आरोग्य सेवा (वाहतूक), सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्ग पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC HSD AD Job 2024

MPSC HSD AD Job 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 11/06/2024 to 1/07/2024 for the post of Assistant Director – Health Services (Transport), General State Service, Group-A under Health Services Directorate under Public Health Department of Maharashtra Government. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचलनालय अंतर्गत सहाय्यक संचालक – आरोग्य सेवा (वाहतूक), सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. ११/०६/२०२४ ते दि. १/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य सेवा संचलनालय भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक संचालक – आरोग्य सेवा (वाहतूक), सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ११/०६/२०२४ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १/०७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु.  ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC HSD AD Job 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Assistant Director – Health Services (Transport), General State Service, Group-A.
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 11/06/2024 from 14.00 pm to 1/07/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *