JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ८ भिषक (Senior Physician) विशेषज्ञ , महाराष्ट्र विमा सेवा योजना, गट-अ पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Job Recruitment 2022

MPSC Job Recruitment 2022 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 30/12/2022 to 19/1/2023 for the  posts of Senior Physician, Specialist, Maharashtra Medical Insurance Service, Group-A. under ESIS Commissionerate which  is under Public Health department of Maharashtra Government. There are 8 positions. The Official website & PDF/Advertise is given below.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य  विभागाच्या नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा योजना आयुक्तालयांतर्गत भिषक विशेषज्ञ, महाराष्ट्र विमा सेवा योजना, गट-अ पदभरतीसाठी दि. ३०/१२/२०२३ ते दि. १९/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२

या पदांसाठी भरती भिषक विशेषज्ञ, महाराष्ट्र विमा सेवा योजना, गट-अ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३०/१२/२०२२ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १९/१/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९ (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १९/१/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चालानद्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २४/१/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC Job Recruitment 2022

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Senior Physician, Specialist, Maharashtra Medical Insurance Service, Group-A.
  • Total no. of posts – 8
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/- (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 19/1/2023  till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 24/1/2023  (during bank office hours) (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Date for applications – 30/12/2022 from 2.00 pm  to 19/1/2023 till 23.59 pm
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *