JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२३ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

Latest Update

MPSC Main Examination-2023 Notification

MPSC Main Examination-2023 Notification Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from eligible Candidates from date 16/08/2024 to 30/08/2024 & has arranged Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Main Examination-2023 on date 28/09/2024 for the posts of Civil Judge (Junior Division) & Judicial Magistrate (First Class) under Maharashtra Government. There are total 40 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) संवर्गातील पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि.८/०९/२०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२३ साठी पात्र उमेदवारांकडून दि. १६/०८/२०२४ ते दि. ३०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, नागपूर.
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १६/०८/२०२४ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. ३०/०८/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. २७,७००/- ते रु. ४४,७७०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५४४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३४४/- (आरक्षण वर्ग/PWBD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) 
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ३०/०८/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २/०९/२०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • मुख्य परीक्षा दिनांक – दि. ८/०९/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC Main Examination-2023 Notification

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Civil Judge (Junior Division) & Judicial Magistrate (First Class).
  • Total no. of posts – 40 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 27,700/- to Rs. 44,770/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 544/- (UR) & Rs. 344/- (Reserved class/PWBD). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 30/08/2024 till 23.59 pm.
  • Last date for application fee payment by challan – 2/09/2024 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 16/08/2024 from 14.00 pm to 30/08/2024 till 23.59 pm.
  • Date of Exam 28/09/2024
  • Centres for exam – Chhatrapati Sambhajinagar, Navi Mumbai, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत रु. ७७,८४०/- दरमहा वेतनावर ४० दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदभरतींसाठी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-२०२३ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Preliminary Examination-2023 Notification

MPSC Preliminary Examination-2023 Notification Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from eligible Candidates from date 4/9/2023 to 25/9/2023 & has arranged Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Preliminary Examination-2022 on date 18/11/2023 for the posts of Civil Judge (Junior Division) & Judicial Magistrate (First Class) under Maharashtra Government. There are 40 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) संवर्गातील पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. १८/११/२०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा-२०२३ साठी पात्र उमेदवारांकडून दि. ४/९/२०२३ ते दि. २५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४० जागा 
परीक्षेचे केंद्र  औरंगाबाद, मुंबई, नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ४/९/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. २५/९/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ७७,८४०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३९४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९४/- (आरक्षण वर्ग/PWBD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) 
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २५/९/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २९/९/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • पूर्व परीक्षा दिनांक – दि. १८/११/२०२३.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC Preliminary Examination-2023 Notification

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Civil Judge (Junior Division) & Judicial Magistrate (First Class).
  • Total no. of posts – 40 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 77,840/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 394/- (UR) & Rs. 294/- (Reserved class/PWBD). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 25/9/2023  till 23.59 pm.
  • Last date for application fee payment by challan – 29/9/2023  (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 4/9/2023 from 14.00 pm to 25/9/2023 till 23.59 pm.
  • Date of Exam 18/11/2023
  • Centres for exam – Aurangabad, Mumbai, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *