JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPSC मार्फत PG (Fine Art/Any Branch Of Visual Art) शिक्षितांसाठी रु. १,१८,५००/- ते रु. २,१४,१००/- वेतनावर कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्ग पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MPSC MEAS Director of Art Job 2024

MPSC MEAS Director of Art Job 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 11/06/2024 to 1/07/2024 for the post of Director of Art, Maharashtra Art Education Service, Group-A under Directorate Of Art under Maharashtra Government’s Higher & Technical Education Department. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कला संचालनालय अंतर्गत कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्ग पदभरतीसाठी दि. ११/०६/२०२४ ते दि. १/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ११/०६/२०२४ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १/०७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. १,१८,५००/- ते रु. २,१४,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १/०७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ४/०७/२०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC MEAS Director of Art Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Director Of Art, Maharashtra Art Education Service, Group-A. 
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 1,18,500/- to Rs. 2,14,100/-(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 1/07/2024 till 23.59 pm.
  • Last date for application fee payment by challan – 04/07/2024 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 11/06/2024 from 14.00 pm to 1/07/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *