JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPSC – रु. २,०१,३००/- दरमहा वेतनावर ३ सदस्य पदनियुक्ती जाहीर

MPSC Member Recruitment 2025

MPSC Member Recruitment 2025 – General Administrative Department, Maharashtra Government, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 17/01/2025 for the post of Member – Maharashtra Public Service Commission. There are 3 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे सदस्य पदनियुक्तीसाठी दि. १७/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई भरती २०२५

या पदांसाठी भरती सदस्य – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन – प्रत्यक्ष/कुरिअर/जलदगती/नोंदणीकृत टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/०१/२०२५.
  • वेतनमान – रु. २,०१,३००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – सहसचिव, कार्यासन-८, सामान्य प्रशासन विभाग, ७ वा मजला (विस्तारित इमारत), मंत्रालय, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम काम मार्ग, मुंबई – ४०००३२.

MPSC Member Recruitment 2025

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Member – MPSC
  • Total Vacancies – 3 post.
  • Payment – Rs. 2,01,300/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline – Hand Delivery/Courier/Speed/Registered Post
  • Address for application – Joint Secretory, Desk-8, General Administration Department, 7th Floor (Extension Building), Hutatma Rajguru Chowk, Madame Cama Road, Mantralaya, Mumbai – 400032.
  • Last date for application – 17/01/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *