Table of Contents
MPSC MER JD Job 2025
MPSC MER JD Job 2025 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 02/06/2025 to 23/06/2025 for the posts of Joint Director, Medical Education and Research, Group-A under Medical Education & Drugs Department of Maharashtra Government. There is 1 post. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील सहसंचालक, वैदयकीय शिक्षण व संशोधन, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. ०२/०६/२०२५ ते दि. २३/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | सहसंचालक, वैदयकीय शिक्षण व संशोधन, गट-अ संवर्ग |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ०२/०६/२०२५ दुपारी १४.०० ते दि. २३/०६/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ४४९/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
MPSC MER JD Job 2025
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Joint Director, Group-A.
- Total no. of posts – 1 post.
- Payment – Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 449/-. (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
- Mode of application – Online.
- Application link – https://mpsconline.gov.in.
- Date for applications – 02/06/2025 from 14.00 pm to 23/06/2025 till 23.59 pm.
- For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/- वेतनावर सहयोगी प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गातील पदांच्या एकूण १८० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित – शुद्धीपत्रक
MPSC MMERS ASP Recruitment 2024
MPSC MMERS ASP Recruitment 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 9/07/2024 to fill up posts of Associate Professor, Maharashtra Medical Education and Research Services, Group-A in Government Medical Colleges & Newly established Government Medical Colleges at Alibag, Dharashiv, Sindhudurg, Nandurbar, Parbhani & Satara under Maharashtra Medical Education and Research Services under Medical Education and Drugs Department of Government of Maharashtra. There are total 180 positions. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत शासकीय वैदयकीय महाविदयालये व अलिबाग, धाराशिव, सिंधुदुर्ग, नंदुरबार, परभणी आणि सातारा येथील नव्याने स्थापित शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्ग पदभरतीसाठी दि. ९/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | सहयोगी प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्ग |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १८० जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | दि. ९/०७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
MPSC MMERS ASP Recruitment 2024
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Associate Professor, Maharashtra Medical Education and Research Services, Group-A.
- Total no. of posts – 180 positions.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 1,31,400/- to Rs. 2,17,100/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
- Mode of application – Online.
- Application link – https://mpsconline.gov.in
- Last date for applications – 9/07/2024 till 23.59 pm.
- For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE