JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी गट-अ आणि गट-ब संवर्गातील एकूण २०२ पदभरतींसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय मुख्य सेवा परीक्षा-२०२३ प्रवेश अर्जासाठी जाहिरात प्रकाशित

MPSC MFDASME-2023 Notification

MPSC MFDASME-2023 Notification Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from eligible Candidates from date 7/11/2023 to 21/11/2023 for candidates who have cleared MGCSCPE-2023 & has arranged Food and Drug Administration Services Main Exam-2023 on date 10/2/2024 for the Gazetted Group-A & Group-B Cadre posts in Food and Drug Administration services under Maharashtra Government. There are 202 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवेतील विविध सेवा संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. १०/२/२०२४ घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय मुख्य सेवा परीक्षा-२०२३ प्रवेशासाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडून दि. ७/११/२०२३ ते दि. २१/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २०२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) सहाय्यक आयुक्त, अन्न 
  • २) अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २०२ जागा 
परीक्षेचे केंद्र  अमरावती, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नवी मुंबई.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ७/११/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. २१/११/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क –  रु. ५४४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३४४/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २१/११/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २४/११/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • मुख्य परीक्षा दिनांक – दि. १०/२/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC MFDASME-2023 Notification

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – 
    • 1) Assistant Commissioner, Food
    • 2) Food Safety Officer, Food and Drug Administration Services Exam
  • Total no. of posts – 202 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 544/- (UR) & Rs. 344/- (Reserved Class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 21/11/2023 till 23.59 pm.
  • Last date for application fee payment by challan – 24/11/2023 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 7/11/2023 from 14.00 pm to 21/11/2023 till 23.59 pm
  • Date of Main Exam-2023 10/2/2024.
  • Venue – Amravati, Aurangabad, Nagpur, Nashik, Navi Mumbai & Pune.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *