JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि  गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ च्या विविध संवर्गात लिपिक-टंकलेखक संवर्ग समावेशासहित ८१८९  पदभरतींची सूचना शुध्दीपत्रक

MPSC MGC Preliminary Exam-2023 Notification Corrigendum

MPSC MGSCPE-2023 Notification Corrigendum Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from eligible Candidates from date 25/1/2023 to 14/2/2023 for MGSCPE-2023 & has arranged Maharashtra Non-Gazetted Group-B & Group-C Service Combined Preliminary Exam-2023 on date 30/4/2023 for the various posts in various departments under Maharashtra Government. It also includes Clerk-Typist Category Posts. There are total 8189 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत लिपिक-टंकलेखक संवर्गसहित विविध संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. ३०/४/२०२३ घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि  गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ साठी पात्र उमेदवारांकडून दि. २५/१/२०२३ ते दि. १४/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८१८९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ शुध्दीपत्रक 

या पदांसाठी भरती PDF/वेबसाईट बघावी –वरील संवर्ग पदभरतीत लिपिक-टंकलेखक संवर्ग समाविष्ट करण्यात आला आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८१८९ जागा 
परीक्षेचे केंद्र  जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २५/१/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १४/२/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १४/२/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १९/२/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक – दि. ३०/४/२०२३
  • मुख्य परीक्षा दिनांक –
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC MGSCPE-2023 Notification Corrigendum

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – (Ref. PDF/Visit website)-  It also includes Clerk-Typist Category Posts.
  • Total no. of posts – 8189
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – See Table/Ref. PDF/Visit website –
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 14/2/2023  till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 19/2/2023  (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 25/1/2023 from 14.00 pm  to 14/2/2023 till 23.59 pm
  • Date of Combined Preliminary Exam-2023 30/4/2023
  • Date of Main Exam-2023
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *