JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ३७८ विविध पदभरतींसाठी MGTSCPE-2022 परीक्षा प्रवेश अर्ज सूचनेची जाहिरात प्रकाशित

MPSC MGTSCPE-2022 Notification 2022

MPSC MGTSCPE-2022 Notification 2022 – Maharashtra Public Service Commission invites  Online applications in prescribed format from date 3/10/2022 to 23/10/2022 & has arranged MGTSCPE-2022 on date 17/12/2022 for the various posts in various departments, under Maharashtra Government. There are 378 posts. The Official website & PDF/Advertise is given below.


महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत विविध संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ प्रवेश अर्जासाठी दि. ३/१०/२०२२ ते दि. २३/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर परीक्षा दि. १७/१२/२०२२ रोजी घेण्यात येईल. या भरती अंतर्गत एकूण ३७८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२२

या पदांसाठी भरती १) वनक्षेत्रपाल २) उपसंचालक – कृषी आणि इतर ३) तालुका कृषी अधिकारी आणि इतर ४) कृषी अधिकारी – कनिष्ठ आणि इतर ५) सहाय्य्क अभियंता – स्थापत्य ६) सहाय्य्क अभियंता – विद्युत आणि यांत्रिकी अभियांत्रिकी (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३७८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/१०/२०२२ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. २३/१०/२०२२ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ३९४ (खुला प्रवर्ग) आणि रु. २९४/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २३/१०/२०२२  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २८/१०/२०२२ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • परीक्षेचा दिनांक – दि. १७/१२/२०२२
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC MGTSCPE-2022 Notification 2022

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website
  • Post’s Name – (Ref. PDF/Visit website) 1) Forest Ranger 2) Deputy Director – Agriculture & Other  3) Taluka Agriculture Officer & Other 4) Agriculture Officer – Junior & other 5) Assistant Engineer – Civil 6) Assistant Engineer – Electrical & Mechanical 
  • Total no. of posts – 378
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 394/- (General class) & Rs. 294/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 23/10/2022  till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 28/10/2022  (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Date for applications – 3/10/2022 from 2.00 pm  to 23/10/2022 till 23.59 pm
  • Date of exam – 17/12/2022
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *