JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित नागरी गट-अ आणि गट-ब संवर्गातील एकूण ३०३ पदभरतींसाठी राज्य मुख्य सेवा परीक्षा-२०२३ प्रवेश अर्जासाठी जाहिरात प्रकाशित

MPSC MSME-2023 Notification

MPSC MSME-2023 Notification Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from eligible Candidates from date 7/11/2023 to 21/11/2023 for candidates who have cleared MGCSCPE-2023 & has arranged Maharashtra State Main Exam-2023 on date 20/1/2024, 21/1/2024 & 22/1/2024 for the Gazetted Group-A & Group-B Cadre posts in various departments under Maharashtra Government. There are 303 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत विविध गट-अ आणि गट-ब सेवा संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. २०/१/२०२४, दि. २१/१/२०२४ आणि दि. २२/१/२०२४ घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा परीक्षा-२०२३ प्रवेशासाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडून दि. ७/११/२०२३ ते दि. २१/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३०३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) उपजिल्हाधिकारी 
  • २) राज्यकर सहाय्यक आयुक्त
  • ३) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी)
  • ४) सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (कनिष्ठ)
  • ५) सहाय्यक कामगार आयुक्त 
  • ६) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 
  • ७) सहाय्यक आयुक्त – 
    • i) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय 
    • ii) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद 
  • ८) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी 
  • ९) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी 
  • १०) सहाय्यक गट विकास अधिकारी
  • ११) मुख्याधिकारी 
  • १२) उप अधीक्षक –
    • i) भूमी अभिलेख 
    • ii) राज्य उत्पादन शुल्क 
  • १३) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी 
  • १४) उद्योग अधिकारी (तांत्रिक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३०३ जागा 
परीक्षेचे केंद्र  अमरावती, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नवी मुंबई.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ७/११/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. २१/११/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क –  रु. ५४४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३४४/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २१/११/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २४/११/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • मुख्य परीक्षा दिनांक – दि. २०/१/२०२४, दि. २१/१/२०२४ आणि दि. २२/१/२०२४.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC MSME-2023 Notification

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – 
    • 1) Deputy Collector
    • 2) Assistant Commissioner – State Tax
    • 3) Deputy Chief Executive Officer/Group Development Officer (Higher Grade)
    • 4) Assistant Director, Maharashtra Finance & Accounts Services (Junior) 
    • 5) Assistant Labour Commissioner
    • 6) Assistant Regional Transport Officer
    • 7) Assistant Commissioner – 
      • i) Commissionerate of Skill Development, Employment & Entrepreneurship, Maharashtra
      • ii) Chief Officer, Municipal Council 
    • 8) Section Officer – Mantralaya Departments
    • 9) Section Officer – Maharashtra Public Service Commission Office
    • 10) Assistant Group Development Officer
    • 11) Chief Officer
    • 12) Deputy Superintendent –
      • i) Land Records
      • ii) State Excise
    • 13) Officer – Skill Development, Employment & Entrepreneurship
    • 14) Industries Officer (Technical)
  • Total no. of posts – 303 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 544/- (UR) & Rs. 344/- (Reserved Class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 21/11/2023 till 23.59 pm.
  • Last date for application fee payment by challan – 24/11/2023 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for applications – 7/11/2023 from 14.00 pm to 21/11/2023 till 23.59 pm
  • Date of Main Exam-2023 20/1/2024, 21/1/2024 & 22/1/2024.
  • Venue – Amravati, Aurangabad, Nagpur, Nashik, Navi Mumbai & Pune.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *