JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत BE/B.Tech शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- पर्यंतच्या वेतनावर प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) संवर्ग पदाच्या एकूण १२३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MSSD ITI Recruitment 2023

MPSC MSSD ITI Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format invites Online applications in prescribed format from date 20/12/2023 to 12/1/2024 to fill up posts of Principal, Vice Principal, Inspector for Govt. ITIs, Vocational Education and Training, Exam Controller-Maharashtra State Skills, Vocational Education and Training Board, Maharashtra Education Services, Group-A, (Junior) (Technical) under Directorate of Vocational Education and Training of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Department of Maharashtra Government. There are 123 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता आणि नाविन्यता विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था येथे प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) पदभरतीसाठी दि. २०/१२/२०२३ ते दि. १२/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) प्राचार्य – शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था 
  • २) उपप्राचार्य – शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था 
  • ३) निरीक्षक – शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था 
  • ४) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा नियंत्रक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/१२/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १२/१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (आरक्षण वर्ग/EWS/O/PWBD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC MSSD ITI Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Principal – Govt. ITIs, Vocational Education and Training
    • 2) Vice Principal – Govt. ITIs, Vocational Education and Training
    • 3) Inspector – Govt. ITIs, Vocational Education and Training
    • 4) Exam Controller – Maharashtra State Skills, Vocational Education and Training Board.
  • Total vacancies – 123 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 719/- (UR) & Rs. 449/- (Reserved Class/EWS/O/PWBD). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Date for application – 20/12/2023 from 14.00 pm to 12/1/2024 till 23.59 pm.For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *