JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण २६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC OBBW Group-A Recruitment 2024

MPSC OBBW Group-A Recruitment 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 4/07/2024 to fill up posts of Assistant Director/Research Officer/Project Officer, Group-A cadre under Directorate Of Other Backward Bahujan Welfare, Pune under Other Backward Bahujan Welfare Department of Government of Maharashtra. There are 26 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण  विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत सहाय्यक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. ४/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज शेवटची करण्यासाठी तारीख  दि. ४/०७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३९४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९४/- (आरक्षण वर्ग/EWS/O/PWBD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC OBBW Group-A Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Assistant Director/Research Officer/Project Officer, Group-A
  • Total no. of posts – 26 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 49,100/- to Rs. 1,55,800/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 394/- (General Class) & Rs. 294/- (Reserved class/EWS/O/PWBD). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website) 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Last date for applications – 4/07/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *