JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत MA शिक्षितांसाठी रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्ग पदाच्या एकूण ३१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC OBBW Group-A Recruitment 2023

MPSC OBBW Group-B Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 12/12/2023 to 1/1/2024 to fill up posts of Other Backward Bahujan Welfare Officer, Group-B cadre under Directorate Of Other Backward Bahujan Welfare, Pune under Other Backward Bahujan Welfare Department of Government of Maharashtra. There are 31 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण  विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्गातील पदभरतीसाठी दि. १२/१२/२०२३ ते दि. १/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३१ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १२/१२/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १/१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३९४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९४/- (आरक्षण वर्ग/EWS/O/PWBD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC OBBW Group-A Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Other Backward Bahujan Welfare Officer, Group-B
  • Total no. of posts – 31 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 394/- (General Class) & Rs. 294/- (Reserved class/EWS/O/PWBD). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website) 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Date for applications – 12/12/2023 from 14.00 pm to 1/1/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *