JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कार्यालय, नवी मुंबई येथे शासकीय सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून अवर सचिव/कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक पदांच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Office Job Recruitment 2023

MPSC Office Job Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online/Offline applications in prescribed format from retired Under Secretary/Section Officer, Assistant Section Officer, Clerk-Typist till last date 22/11/2023 for the posts of Under Secretary/Section Officer, Assistant Section Officer, Clerk-Typist at Maharashtra Public Service Commission Office, Navi Mumbai. There are 4 positions. The job location is Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय, नवी मुंबई येथे अवर सचिव/कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा मंत्रालयीन विभागातील अवर सचिव/कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक पदावरून सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दि. २२/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २२/११/२०२३.
  • वयोमर्यादा – ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – so-establishment@mpsc.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशूल गोल्ड फिल्ड नंबर ३४, सरोवर विहार, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC Office Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Navi Mumbai
  • Post’s Name –
    • 1) Under Secretary/Section Officer
    • 2) Assistant Section Officer
    • 3) Clerk-Typist 
  • Total no. of posts – 4 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 62 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – so-establishment@mpsc.gov.in.
  • Address for application – Secretory, Maharashtra Public Service Commission,Trishul Gold Field Number 34, Opposite Sarovar Vihar, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.
  • Last date for applications – 22/11/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *