JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPSC मार्फत विविध पी.एचडी. धारकांसाठी रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर प्राचार्य/संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (शासकीय कला/वाणिज्य/विज्ञान/अध्यापक महाविद्यालये/संस्था) संवर्गातील एकूण १८ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPSC P/D Job Recruitment 2023

MPSC P/D Job Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 30/10/2023 to 20/11/2023 for the posts of Principal/Director (Government Arts/Commerce/Science Colleges/Institutions), Maharashtra Education Services, Group-A & Principal, Government Education Colleges, Maharashtra Education Services, Group-A under Directorate Of Higher Education under Maharashtra Government’s Higher & Technical Education Department. There are 18 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालय अंतर्गत येथे प्राचार्य/संचालक (शासकीय कला/वाणिज्य/विज्ञान महाविद्यालये/संस्था), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ पदभरतीसाठी दि. ३०/१०/२०२३ ते दि. २०/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) प्राचार्य/संचालक, गट-अ – शासकीय कला/वाणिज्य/विज्ञान महाविद्यालये/संस्था
  • २) प्राचार्य, गट-अ – शासकीय अध्यापक महाविद्यालय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज शेवटची करण्यासाठी तारीख  दि. ३०/१०/२०२३ ते दि. २०/११/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ५४ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ५९ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २०/११/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २३/११/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC P/D Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • 1) Principal/Director, Group-A – Government Arts/Commerce/Science Colleges/Institutions
    • 2) Principal, Group-A – Government Education Colleges, 
  • Total no. of posts – 18 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 54 years (UR) & 59 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 20/11/2023 till 23.59 pm.
  • Last date for application fee payment by challan – 23/11/2023 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Last date for applications – 30/10/2023 to 20/11/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *