JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPSC मार्फत Ph.D. Pharmacy उमेदवारांसाठी रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र शासनाच्या प्राध्यापक पदाच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MPSC Pharmacy Job Recruitment 2023

MPSC Pharmacy Job Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 11/9/2023 for the posts of Professor, Government Pharmacy Colleges, Maharashtra State Engineering Teachers Services, Group-A under Directorate Of Technical Education under Maharashtra Government’s Higher & Technical Education Department. There are 12 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालय अंतर्गत प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्ग पदभरतीसाठी दि. ११/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती प्राध्यापक, गट-अ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज शेवटची करण्यासाठी तारीख  दि. ११/९/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ५४ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ५९ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,४४,२००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९ (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ११/९/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १४/९/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC Pharmacy Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Professor, Group-A. 
  • Total no. of posts – 12 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 1,44,200/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 54 years (UR) & 59 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 11/9/2023 till 23.59 pm.
  • Last date for application fee payment by challan – 14/9/2023 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Last date for applications – 11/9/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *