JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPSC अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विधी शिक्षितांसाठी रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/- वेतनावर प्रबंधक, गट-अ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MPSC Registrar Grade-A Job 2024

MPSC Registrar Grade-A Job 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 26/8/2024 for the post of Registrar, Grade-A at Maharashtra Administrative Appellate, Aurangabad Bench under Maharashtra General Administrative Department. There is 1 post. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रबंधक, गट-अ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ पदभरतीसाठी दि. २६/८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४ 

या पदांसाठी भरती प्रबंधक, गट-अ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव Degree in Law. (शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर.
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २६/८/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. १,२३,१००/- ते रु. २,१५,९००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९ (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC Registrar Grade-A Job 2024

  • Place of recruitment – Chhatrapati Sambhajinagar.
  • Post’s Name – Registrar, Grade-A
  • Total no. of posts – 1 post
  • Educational qualification – Degree in Law. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,23,100/- to Rs. 2,15,900/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Last date for applications – 26/08/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *