JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MRSAC नागपूर येथे ८ पदांची भरती सुरु ; पदविका/पदव्युत्तर शिक्षितांसाठी नोकरीची संधी !

MRSAC ADMN/ACCTS/TECH Recruitment 2024

MRSAC ADMN/ACCTS/TECH Recruitment 2024 – Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 11/06/2024 for the posts of Administrative Officer, Accounts Officer, Executive Assistant, Administrative Aide, Documentation Officer & Technician. There are total 8 posts. The job location is Pune, Mumbai & Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या नागपूर, मुंबई आणि पुणे केंद्र येथे प्रकल्प अंतर्गत तंत्रज्ञ आणि विविध अधिकारी, सहाय्यक पदभरतीसाठी दि. ११/०९/२०२४ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • i) प्रशासकीय अधिकारी
  • ii) लेखा अधिकारी
  • iii) कार्यकारी सहाय्यक
  • iv) प्रशासकीय मदतनीस
  • v) प्रलेखन अधिकारी
  • vi) तांत्रिक सहाय्यक
  • vii) तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर, मुंबई आणि पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख दि. ११/०९/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ४० वर्षे. (जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. 
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (SC/ST/EWS/PWBD/Orphans category). (PDF/वेबसाईट बघावी)
  • शैक्षणिक पात्रता, अनुभव, विहित नमुना अर्ज आणि अधिक माहितीसाठी PDF पहा आणि www.mrsac.gov.in या संकेतस्थळाला भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, VNIT परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००११.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.mrsac.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MRSAC ADMN/ACCTS/TECH Recruitment 2024

  • Recruitment place – Pune, Mumbai & Nagpur 
  • Name of the posts –
      • i) Administrative Officer
      • ii) Accounts Officer
      • iii) Executive Assistant
      • iv) Administrative Aide
      • v) Documentation Officer
      • vi) Technical Assistant
      • vii) Technician
  • Total Vacancies – 8 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 40 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (SC/ST/EWS/Handicapped/Orphans category). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –  www.mrsac.gov.in.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Administrative Officer, MRSAC, Nagpur, VNIT Campus, South Ambazari Road, NAGPUR – 440011.
  • Last date for application – 11/06/2024 till 6.00 pm
  • For updates about said recruitment visit website www.mrsac.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *