JOIN Telegram
Wednesday , 13 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MSACS अंतर्गत जिल्हा भंडारा येथे MLS/MLT पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २१,०००/- दरमहा वेतनावर ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या २ भरती जाहीर

MSACS Bhandara LT Recruitment 2024

MSACS Bhandara LT Recruitment 2024 – Civil Surgeon, District Civil Hospital, Bhandara invites Offline applications in prescribed format till last date 20/08/2024 for the the posts of ICTC Lab Technician under Maharashtra State AIDS Control Society (MSACS), Wadala, MumbaiThere is 2 vacancies. The job location is Bhandara District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई (MSACS) अंतर्गत येथे ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. २०/८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

MSACS भंडारा भरती २०२४

या पदांसाठी भरती ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण भंडारा जिल्हा 
अर्ज पद्धती नोंदणीकृत टपाल/जलदगती टपाल/व्यक्तिशः. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/८/२०२४. (सर्व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २१,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bhandara.gov.in/ येथे भेट दया.
  • वेबसाईट – https://mdacs.org.in/ आणि https://mahasacs.org/.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष (एचआयव्ही कार्यालय), जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा, तहसील आणि जिल्हा भंडारा, पिन कोड – ४४१९०४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://bhandara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MSACS Bhandara LT Recruitment 2024

  • Place of recruitment – Bhandara District.
  • Post’s Name – Lab Technician.
  • Total no. of vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 21,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – Not exceeding 60 years(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://bhandara.gov.in/.
  • Website – https://mdacs.org.in/ &  https://mahasacs.org/.
  • Mode of applicationRegistered Post/Speed Post/In Person.
  • Address for application – Office Of The District AIDS Prevention & Control Unit (HIV Office), Civil Surgeon Office, Bhandara, Tah. Distt. Bhandara – 441904.
  • Last date for applications – 20/08/2024. (On all working days) 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bhandara.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *